जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन कार्यक्रमाच्या स्थानिक वृत्त पत्रातील बातम्या

११ मे २०१९ रोजी मेहरूण तलाव जळगाव,महाराष्ट्र,भारत येथे आम्ही सकाळी ६.३० ते ८.३० या वेळात प्लास्टिक चे पक्षी जीवनावर होणारे घातक परिणाम यावर प्रबोधन व त्याच बरोबर पक्षी निरीक्षण व गणना कार्यक्रम आम्ही पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी आयोजित केला ,या कार्यक्रमात २१ नागरिकांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे  वृत्त आज.१२-०५-२०१९ च्या स्थानिक वृत्त पत्रात प्रसिद्ध झाले आहे .त्या प्रसिद्ध वृतांची कात्रण जोडत आहोत.

आपले 

पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ 

शिवाजीनगर घर क्रमांक २३७
जळगाव 21° 0' 30.0024" N, 75° 33' 47.9736" E
Start date: 
Sunday, May 12, 2019 - 15:45
End date: 
Sunday, May 12, 2019 - 15:45
Facebook: 
https://www.facebook.com/photo.php?fbid=2323821414608686&set=pcb.2323823081275186&type=3&theater
Website: 
http://m.lokmat.com/jalgaon/37-species-species-and-species-birds-mehrur-lake/ मेहरूण तलावावर ३७ जाती-प्रजातींच्या पक्ष्यांची नों